हिंदीत फक्त झापडमधला झ्य आहे, झग्यातला किंवा झांपडमधला झ़ नाही. शुद्ध हिंदीवाल्यांनी टिंब नाकारले ही बातमी मला नवीन आहे.  यापूर्वी एकार-इकारावरील चंद्रबिंदू लिहिणे टाळले जायचे, तेवढे माहीत होते.