अशा लिहिण्याला उपद्व्याप असे मला म्हणायचे नव्हते. पण आपण तसा उपद्व्याप रोज उठून करण्याऐवजी व्याकरणाच्या पुस्तकात केलेला अस्तो असे मला म्हणायचे होते.
त्या पुस्तकात तसे करणे हे गरजेचे आहे, हे बरोबर पण आपण तसे करत राहणे नको. असे मला म्हणायचे आहे.
क्षमस्व.