त्या त्या भाषकाला आपली भाषा कशी आहे हे निश्चितपणे समजण्यासाठी असे करणे गरजेचे आहे.

पण मुळात हे शब्द असेच लिहायए आणि असेच म्हणायचे असे सांगणे म्हण्जे त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा नाही का?

ज्याला हवे तसे शब्द वापरून हवी तशी भाषा बोलू दे. भाषेला नियम नकोत. असे नियम लावण्याचा अधिकार कुणालाही नाही.