पाल्याबद्दलच्या इतर अपेक्षा मात्र कमी होत नाहीत. अर्थातच त्या पुर्ण होण्यासाठी पालकांचे स्वतःचे प्रयत्न थीटे पडतात.
-----------
तुमचे म्हणणे खरे आहे. पण वास्तव स्वीकारले पाहिजे. कधी कधी वाटते सध्याच्या काळातील आई-बाबांची मनोवृत्तीच उथळ बनत चालली आहे. हे खरे असेल तर पुढील पिढ्या खरेच तकलादू बनतील, यात शंका नाही.