आवली म्हणजे ओळ हे बरोबर आहे. मोझेक पूर्ण झाल्यावर रंगीत रांगोळीसारखे दिसत असेल असे वाटल्यावरून नेहमीच्या बोलीत रांगोळीशी मिळताजुळता शब्द सुचवला. अधिक तांत्रिक लिखाण असेल तर 'खंडरचना' असा शब्द जास्त सयुक्तिक ठरेल असे वाटते.
अजून काही पर्याय : खंडमांडणी, खंडगुंफण, खंडन्यास इ. इ.