द्विमान पद्धतीचा उपयोग करून लिफाफ्यात नोटा ठेवल्या आहेत. म्हणजे:
लिफाफा १= २^०, १ रु. ची १ नोट
लिफाफा २ = २^१, २ रु. ची १ नोट
लिफाफा ३ = २^२, २ रु. च्या २ नोटा
लिफाफा ४ = २^३, ५ + २ + १
लिफाफा ५ = २^४, १० + ५ + १
इत्यादी...

८३२२ (दशमान) = १० ०००० १००० ००१० (द्विमान)
ज्या स्थानावर १ आहे तेच लिफाफे वापरावेत.

लि २ = २^१ = २ = २ रु. ची १ नोट.
लि ८ = २^७ = १२८ = १०० + २० + ५ + २ + १
लि १४ = २^१३ = ८१९२ = १००*८१ + ५० + २०*२ + २