मस्त, खुशखुशीत लेख. अभिनंदन. (बाकी त्या अमेरिकेत कशा-कशावर संशोधन करतील काही सांगता येत नाही. उगीच नाही इये मराठीचिये देशी सतत 'कोकणाचा कॅलिफॉर्निया' करण्याची मागणी होत असते.)