माझ्या मते जसे इंग्रजी हे बालवाडी , पहिली..... तसेच सर्व विद्या शाखेत वापरले जाते तसेच संस्कृत भाषेचा वापर व्हावा.


हे मात्र खुपच होईल हो.....  मुलांवर एवढे प्रेशर नको... 

८वी पासून १० वी पर्यंत संस्कृत शिकतात मुले (सध्या तरी मराठी माध्यमात १०० किंवा ५० मार्कांचे संस्कृत घेता येते, इंग्रजी  माध्यमाचे माहित नाही.) ... ज्यांना त्याची गोडी वाटेल ते पुढेही शिकतील......

साधना