फारच अवघड आहे बुवा!
एक प्रयत्न -

उत्तर क्र. १-
८ क्रमांकाचे लिफाफा सोडून बाकी सर्व लिफाफ्यात रु. १६६६/- मात्र आहेत.
क्र. ८ च्या लिफाफ्यात रु. १०/- जास्त म्हणजे एकूण रुपये १६७६/- मात्र आहेत.

उत्तर क्र. २ -
क्र. ८  लिफाफा सोडून बाकी लिफाफ्यातल्या नोटांची संख्या अशी -

रु.१००च्या १५ नोटा = रु.१५००
रु.५०च्या २ नोटा=रु.१००
रु.२०च्या २ नोटा=रु.४०
रु.१०ची १ नोट=रु.१०
रु.५ची १ नोट=रु.५
रु.२च्या ५ नोटा=रु.१०
रु.१ची १ नोट=रु. १
एकूण रु. १६६६/-

केवळ क्र. ८ च्या लिफाफ्यात १० रु. च्या २ नोटा होत्या. त्यातील एकूण रक्कम रु. १६७६/-

म्हणून तिन्ही लिफाफ्यात मिळून रु. १ च्या ३ नोटा होत्या.

बरोबर आहे का?