त्या खजिनदाराने म्हटले की "मला तोफेच्या तोंडी देण्यात येईल".
जर त्याला हत्तीच्या पायी देण्याचे ठरविले तर त्याचे वाक्य खोटे ठरेल. मग त्याला तोफेच्या तोंडी देण्यात यावे लागेल.
पण त्याला तोफेच्या तोंडी देण्यात आले तर त्याचे वाक्य खरे ठरेल मग त्याला हत्तीच्या तोंडी द्यावे लागेल. आणि ह्या दोन्ही गोष्टीं पडताळून पाहता येतील त्यामुळे चिट्ठी काढण्याची गरज पडणार नाही.

किंवा "मला जिवंत सोडण्यात येईल." हे ही वाक्य ह्यात लागू पडू शकते.