वैशाखात घेतले श्रम

केली भरपूर वणवण,

मग गोंजारायला आला

माझा श्रावण!!!