साधारणपणे ५ वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी एक "भरारी पथक" काढले होते. त्यांचा वेष कमांडोसारखा असे. ब्रिटिश काउन्सिलच्या बाजूच्या गल्लीत एक कमांडो (? ) सदैव असे. "कमांडोज कडून चोपून काढण्या"चा उगम त्यात असावा.

मला माहीत असण्याचे कारण म्हणजे (बिगरपरवाना) (उलट्याबाजूने) (बाबांची परवानगीशिवाय ढापलेली) गाडी चालवताना त्याने मला (आणि माझ्या मित्रांना) पकडले होते. (फालतू माहितीः त्या पोलिसांना आम्ही 'भरारी भिक्कू' म्हणायचो! )