बायको ना बाप, ना दारू, न लफडी
हे विडंबन केव्हढे निर्लेप आहे!

प्रसवता मी हे विडंबन विव्हळलो ते
"केशवा", केलास मेल्या 'रेप' आहे

हाहाहा! सही आहे खरं बाई-बाटली विना-विडंबन. "अपघाताने" असं काहीसं प्रसवता येतं खरं.

(विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)