संस्कृत सर्वात प्राचीन भाषा नसावी, कारण तमिळ त्याच्याही अगोदरची असू शकेल, आणखीही भाषा असतील.
परंतु संस्कृत ही ग्रीक आणि लॅटिन यांच्यापेक्षा जुनी भाषा आहे हे विल्यम जोन्स यांनी १७८७ मध्ये सिद्ध केले.