ते वाक्य असेल,... "महाराज आपण मला तोफेच्या तोंडी देणार आहात."
जर हे वाक्य खरे समजण्यात आले, तर खजिनदाराला हत्तीच्या पायी द्यावे लागेल आणि हेच वाक्य मग खोटे ठरेल.
जर हे वाक्य खोटे ठरवण्यात आले, तर मग त्याला तोफेच्या तोंडीच द्यावे लागेल, म्हणजेच वाक्य खरे ठरेल...
... सागर, फ्लोरीडा