संपत्रवंजवल १०० च्या २३७, ५० च्या १५, २० च्या १६, १० च्या ११, ५ च्या १३, २ च्या २७ आणि १ च्या १ नोटा होत्या.

लिफाफा क्रमांक - १, ३, ४, ५, ६, ७, ९, १०, ११, १२, १३ मध्ये प्रत्येकी रु. १३८९ होते. या प्रत्येक लिफाफ्यामध्ये १०० च्या १३, ५० ची १, २० ची १, १० ची १, ५ ची १, २० च्या २ नोटा होत्या.

लिफाफा क्रमांक - १५ मध्ये रु. १३९९ होते. या लिफाफ्यात १०० च्या १३, ५० ची १, २० च्या २, ५ ची १, २ च्या २ नोटा होत्या.

उतर १.

लिफाफा क्रमांक - २ मध्ये रु. २७७५ होते. या लिफाफ्यात १०० च्या २७, ५० ची १, २० ची १, ५ ची १ नोटा होत्या.

लिफाफा क्रमांक - ८ मध्ये रु. २७७४ होते. या लिफाफ्यात १०० च्या २७, ५० ची १, २० ची १, २ च्या २ नोटा होत्या.

लिफाफा क्रमांक - १४ मध्ये रु. २७७३ होते. या लिफाफ्यात १०० च्या २७, ५० ची १, २० ची १, २ ची १, १ ची १ नोटा होत्या.

उत्तर २. लिफाफा क्रमांक २, ८, १४ मिलून फक्त रु. १ एकच नोट होती.

वरती कुठे चुकले ते कलवावे.