संस्कृत ही ग्रीक आणि लॅटिन यांच्या बरोबरीची नाही. ती अधिक प्राचीन आहे हे विल्यम जोन्स यांनी १७८७ मध्ये सिद्ध केले.
ते न पटण्यासाठी पाश्चात्त्य विद्वानांनी इंडोयुरोपियन भाषा नावाच्या (काल्पनिक) भाषेपासून या तिन्ही भाषा निघाल्या असा जावईशोध लावला.
सध्या वापरात असलेल्या भाषांमध्ये संस्कृत आणि तमिळ ह्या सर्वात जुन्या भाषा आहेत. जुनी ग्रीक आणि लॅटिन सध्या वापरात नाहीत.