"तुम्ही मला तोफेच्या तोंडी देणार आहात" हे ते वाक्य. म्हणजे तोफेच्या तोंडी द्यायचे तर वाक्य खरे ठरणार त्यामुळे हत्तीच्या पायी द्यावे लागेल. आणि हत्तीच्या पायी द्यायचे तर वाक्य खोटे ठरणार, म्हणजे तोफेच्या तोंडी द्यायला हवे. थोडक्यात Chiken and Egg सिच्युएशन. त्यामुळे खजिनदाराला सोडून द्यावे लागले.