फार चांगला विचार मांडलात तुम्ही, लेख आवडला. खरोखर, जोवर आपल्याला इतर दु:खांची जाणीव नसते तोवर आपली छोटीछोटी दुःखे मोठी वाटत राहतात. अशाच आशयाचे एक वाक्य आठवले, "आय कंप्लेन्ड दॅट आय हॅड नो शूज, अन्टील आय मेट अ मॅन हू हॅड नो फीट"