प्रदीप,
पंढरीच्या वारीचे औच्यित्त साधून आलेली ही कविता नितांतसुंदर  आहे!
पण या कवितेतला 'बास' ह शब्द खटकला. 'बास' हे 'बस झाले' या अर्थाने आपण आजकालच्या बोलीभाषेत वापरतो.
ह्या अभंगवजा कवितेत दुसरा समानार्थी शब्द योजता येईल का?
बाकी

हो जरासा धीट
सोड आता वीट
अन उराशी लाव माझे पाप!
तूच तू आधार...
का तुला मी भार?
तूच माझी माय, माझा बाप!............... खास!

जयन्ता५२