-

-

-

खरतरं, लेख मला आधी समजलाच नव्हता. दील्लीच्या घटनांचे या लेखाशी काय संबंध आहे ते ही शेवटपर्यंत कळले नव्हते. वाचकांचे प्रतीसाद वाचल्यावर मात्र ही सगळी 'भानगड' काय आहे ते कळले.

माझा अज्ञानीपणा 'कबूल' करण्यासाठी हा प्रतीसाद लीहीत आहे.