खूप छान वर्णन केलंत जयंतराव. कविता आवडली.
पण ,
हा पाऊस असा कसा झालाय हल्ली?
ह्या एका वाक्यातच प्रश्नचिन्ह योग्य वाटते..
बाकीची वाक्ये... म्हणजे
कुठेतरी गजाआड? नाईलाजाने नियमित? लुटण्यासाठी असाव्या तशा?
ह्या ठिकाणची प्रश्नचिन्हं अनावश्यक वाटतात. चू. भू . दे̱. घे.