कविता छान, पण इंग्रजी शब्दांचा वापर शक्यतो टाळावा!
इंटरप्रिटेशन वा मिसइंटरप्रिटेशन = अर्थ बरोवर वा चुकीचा, समज वा गैरसमजइंटरप्शन = व्यत्यय : अर्थ लावणाऱ्यांच्या 'व्यत्यया' चा त्रास करून न घेता--- : हेही अभिप्रेत आशय समर्थपणे व्यक्त करतात.
जयन्ता५२