तर कधी येतो फक्त सायंकाळीदबकत दबकत, ओशाळवाणापॅरोलवर सुटलेला पण रोज पोलीसठाण्यावर हजेरी द्यायला जावे लागावे तसानाईलाजाने नियमित?
आवडले.
कवितेला केवळ 'कैदी' हे शीर्षक अधिक चांगले वाटले असते.