कथा आवडली, पण निळ्या काचेच्या पेनासारखीच वाटली. जरी पात्रे आणि थोडे संदर्भ वेगळे असले तरी काही वस्तू एकाच डिझाइनच्या पण वेगवेगळ्या रंगात मिळतात तसे काहीसे वाटले.