पर्वत शिखरांना लागतो ढगांचा लळा,  

कभिन्न कातळही होतो लेकुरवाळा..

सुरेख.... आवडली कविता.