अतिशय आवडली. 'निळ्या काचेच्या पेना' इतकीच अप्रतिम. सुखान्त शेवट मलातरी आवडला बुवा.