कुठलंही काम करताना त्याबरोबरच दुसरे काही उद्योग करायची वाईट खोड असते प्रत्येकाला. मलाही आहे.

एक कथा लिहीत असताना सहज महाराष्ट्र टाइम्स मधील ती बातमी पाहिली. राहवलंच नाही. मग कथा अर्धवट ठेवून `किस' पूर्ण केला.

असो.

तुमच्या प्रतिसादाने प्रतिभाचा .... सॉरी... `प्रतिभे'चा आणखी `कीस' पाडायला स्फूर्ती मिळालेय.

आता तुमची सुटका नाही!