तुमचे शाळकरी मुलाच्या नजरेतून टिपलेले एकेक तपशीलाचे बारकावे दाद द्यावे असे आहेत.

दारासिंग-किंगकाँग
मुकेश का कोण तो त्याची गाणी मुळीच आवडत नाहीत. सर्दी झालेल्या रेड्याने चिंचा खाऊन घसा बसवून घ्यावा तसा तो आवाज.
इंदिराबाई हरल्या होत्या. बरे झाले.
ही पाककृती वापरून गवताचीही भाजी करता येईल यावर आईचा ठाम विश्वास होता.

सगळ्यात आवडला तो हर्क्युलिस रॅले आणि हंबर

वा वा वा

आणखी वाचायला आवडेल.