इंदिरा गांधींचा पराभव ७६ साली झाला. त्या वेळी दारासिंग किंगकाँग कुस्ती झाली होती का? मला वाटते दारासिंग किंगकाँग कुस्त्या सुमारे ६८ते७० ह्या कालावधीत झाल्या होत्या. अर्थात ते कात्रण जुने असणे शक्य आहे. चू. भू. द्या. घ्या.

अर्थात हे अंतर केवळ ६/७ वर्षांचेच आहे आणि त्याने आस्वादात काहीही बाधा येत नाही हे खरेच.