कथा, अतिशय आवडली. तीन तिघाडा होऊ नये म्हणून सुपारीचा दगड घेणे, कुठल्याही भाजीसाठी हमखास पाककृती यासारखे इतर अनेक टिपलेले भाषेचे आणि लहान मुलांच्या विश्वातले बारकावे हे खासच.