अहो,
एवढेच नव्हे तर मानवजात ही सुद्धा तशी बरीच जुनी आहे. ती पण 'जाऊ देणे' ही काळाचीच गरज आहे. मानवजात काळाच्याच उदरात गडप होणे इष्ट आहे. म्हणूनच हल्ली प्रदूषणासाठी अनेक जण विशेष मोहीम हाती घेतात. चला तर, आपणही त्या मोहिमेला हातभार लावूयात. सर्व पृथ्वी प्रदूषणमय करूयात.