कथेचा शेवट सुखान्त आहे हे तसे छान आहे, पण त्याने अपेक्षाभंग झाला हे मात्र खरे. शेवट वेगळा पाहिजे होता (कसा तो नक्की ठाऊक नाही). पण एकंदरीत सुंदर कथा.
पण ह्याची 'मालिका' मात्र होऊ नये असे वाटते.