आवडले. नोटांबद्दल बऱ्याच नवीन आणि लक्षात न आलेल्या गोष्टी कळाल्या.

भारतात नोटा किती प्रकारच्या छापतात? त्याची माहिती येथे मिळेल.

येथे वरचा दुवा का बरे दिसत नाही?

अवांतरः सुरूवातीच्या काही परिच्छेदात माहितीपूर्ण असणारा लेख अचानक ट्रॅक बदलून ललितलेखनाच्या दिशेने गेला हे थोडेसे खटकले. अर्थात, हे झाले आमचे आगाऊ मतप्रदर्शन. लेखकाला आपला लेख हवा तसा लिहिण्याचे स्वातंत्र्य आहेच म्हणा.