सगळं पटलं
संगणकासाठी उत्तम भाषा म्हणजे काय हे खरच कळत नाही.
कदाचित बोलल्यासारखी लिहिली जाते म्हणून गोंधळ निर्माण होत नाही असा आशय असावा.
"पुट" आणि "बुट" ह्यातील फरका प्रमाणे.
तसेच भाषा शिकण्यासाठी ती सर्वात प्रचीन, सर्वात जास्त वापरली गेलेली, भारतात उगम पावलेली असायला पाहिजे असं कुठे आहे?
आवडली तर शिकावी.