या निमित्ताने एक आवाहन -

आपल्या देशात, चलन छापणे, त्याचे दळण-वळण, व निगा राखणे यावर बराच खर्च होतो.

आपण कार्ड पेमेंट व एलेक्ट्रॉनिक फंडस ट्रान्स्फर याद्वारे तो खर्च वाचवू शकतो. व वैयक्तिक सुरक्षेसाठीही हे उपयोगचे आहे.