कथा वाचली. नेमकी प्रतिक्रिया काय द्यावी तेच समजत नाही.

सुंदर  ,अप्रतिम

"समीरदादा आणि ज्योत्स्नाताई स्टेशनवर अंग चोरून उभे असतात", तेव्हाच कथेत पुढे काय घडणार याची कल्पना आली होती.

बाकी कथा खूपच छान आहे.

वर्षानुवर्ष त्याच-त्याच रटाळ मालिका बघण्यापेक्षा सुखांत शेवट असलेली कथा वाचायला काय हरकत आहे?