येथे वरचा दुवा का बरे दिसत नाही?
बहुधा प्रशासकीय संपादनात ते दुवे निघून गेले. त्यासोबत माहितीपत्रकाचा आणि माझ्या दुसऱ्या लेखांचेही दुवे होते. पुन्हा देतो.

१. भारतात नोटा किती प्रकारच्या छापतात? त्याची माहिती येथे मिळेल.

२. हं, तर ही खरी नोट कशी ओळखायची? त्याकरीताही सरकारने माहितीपत्रके काढली आहेत.


अवांतरः सुरूवातीच्या काही परिच्छेदात माहितीपूर्ण असणारा लेख अचानक ट्रॅक बदलून ललितलेखनाच्या दिशेने गेला हे थोडेसे खटकले. अर्थात, हे झाले आमचे आगाऊ मतप्रदर्शन. लेखकाला आपला लेख हवा तसा लिहिण्याचे स्वातंत्र्य आहेच म्हणा.
मतप्रदशनाबद्दलही धन्यवाद. वास्तविक मी स्वतःच्या मनातील विचार लिहिणार होतो. पण सोबत असे काही असले की बरे.