आठवणी सांगितल्या जे. पी. - लेखनाची पद्धत (स्टाइल) व शब्दांकनही आवडले. डोळ्यासमोरून ते शाळा/कॉलेजातले दिवस झरझर सरकले......व कब्बड्डी चा आमचा संघ आठवला !लिखते रहो !