आठवणी सांगितल्या जे. पी. - लेखनाची पद्धत (स्टाइल) व शब्दांकनही आवडले.
डोळ्यासमोरून ते शाळा/कॉलेजातले दिवस झरझर सरकले......व कब्बड्डी चा आमचा संघ आठवला !
लिखते रहो !

असेच.    दॅट्स इट. यू डिड इट जेपी वी लिव लाइफ़ टु रिलीव दीज़ मोमंटस. इंग्रजीत बोललं की किती बरं वाटतं. असो.
असो. जाधव सर खरेच फार आवडले.

अतिशय अवांतर:
आमच्या शाळेचे बॅडमिंटन, बास्केटबॉल, वॉलिबॉल, टेबलटेनिस चे संघ आठवले . आम्हा मुलांचेही क्रिकेट, कबड्‍डी, बास्केटबॉल, टेबलटेनिस, वॉलिबॉलचे संघ आठवले.