इतक्या फास्ट विडंबन केलेतसुद्धा.... मानलं बुवा. पण ही कविता प्रसाद शिरगांवकरांची आहे (दुवा क्र. १). सातारकर बुवांच्या कवितेवर तसा प्रतिसादसुद्धा दिला होता. पण प्रशासनाने ती कविताच उडवून दिली हे उत्तम केले.