लेख आवडला.
पार्वती आणि अदितीला संस्कृत येत होते किंवा त्यांची (बोली)भाषा संस्कृत होती का नाही ते माहित नाही परंतु कालीदासाच्या काळात सरसकट स्त्रियांना संस्कृत येत नसावे असे वाटते.