मजा आली वाजून! भन्नाट लेख!

 मात्र बऱ्याच दूरदर्शन मालिकांमध्ये अविवाहित मुली विवाहित पुरुषांच्यावरच का कोणास ठाऊक जीव टाकत असतात. म्हणजे स्वयंवराची पद्धत परत सुरू झालीच तर विवाहित पुरुषांनाही संधी दिली तर वाव आहे.

हहपुवा.

त्याचे पर्यवसान त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेण्यात झाले.

हे एक बरं झालं! गाडी मग फुकटात मिळाली म्हणायची!    

 थोडक्यात आमचे अमेरिकेत जाणे त्याच्या लग्नाच्या निश्चितीला कारणीभूत ठरले तसेच परतणेही त्यामुळेच आवश्यक ठरले.  

लगे रहो!