चक्रमादित्य,अचूक दुवा दिल्याबद्दल आभारी आहे. या 'मिस्ट्री ऑफ द वॅनिशिंग कविता' ची उकल करणारा/री कोणी शरलॉक होम्स आहे का मनोगतावर?