काही दिवसांपूर्वी, ह्या विषयाच्या जवळ जाणारा एक ब्लॉग मी लिहिला होता. काही काही bachelor software engineers संपूर्ण दिवसभर ऑफीसमधल्या एकसूरी वातावरणात काम करत राहतात आणि ऑफीसबाहेरचं जगणंच विसरून जातात. अशा आशयाचं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्याची link इथे देत आहे.
तुम्ही चांगलं लिहिलं आहे. मांडलेला विचार महत्त्वाचा आहेच.