कविता छान आहे,
एक शंका, शेवटी ''शीला'' असे जे लिहिले आहे, ते स्वतःचे नांव म्हणून, की कवितेतील, तुझी आठवण या शब्दाशी जोडून लिहिले आहे?
म्हणजे, स्वतः ''मी'' सुद्धा तुझीच आठवण आहे/झाले असे काही म्हणायचे आहे का?
चूकभूल देणेघेणे!