-

-

-

चर्चेचा वीशय मला जरा देखील आवडला नाही. ह्यातील मूद्दे फक्त एकीव माहीतीवर आधारलेले व म्हणून नीव्वळ गैरसमजातून पसरलेले आहेत.

संस्कृतला पूनर्जीवन देण्याचे वीचार कशासाठी? पून्हा काळाच्या मागे का जावेसे वाटते? योग, ध्यान, मेडिटेशन, स्प्युरिचलायजेशन वैगरेंसाठी भाषेचा अडसर असतो कां? तूम्ही, तूम्हांला कूणीतरी सांगीतलं, कूठेतरी वाचलं की संस्कृत ही चांगली भाषा होती व अजून ही आहे म्हणून अख्या जगाला (नीदान महाराश्ट्राला) बदलऊ पाहण्याचा वीचार आहे का? ते शक्य तरी आहे का? कीती जणांना तूम्ही 'संस्कृत' शीकवणार? कशाच्या जोरावर सामान्य जनांवर शीकण्याची जबरदस्ती करणार?

संस्कृत ही भूतकाळातील भाषा आहे. त्याचं भूत मानगूटीवर बसू देवू नये. उदाहरणच घ्यायचं झालंतर  जी मंडळी उर्दूच वा फारशी च चांगली कारणं त्या भाषेने मोगलाईत वैभव प्राप्त केलं होतं म्हणून जे धरून  बसले आहेत त्यांचा वीकास कीती झाला आहे ते पडताळून पाहावे. हींदू ही प्रवाही संस्कृती आहे. तीचं प्रवाहीपण 'बदल स्वीकारून अस्तीत्व टीकवण्यात आहे', भूतकाळात रमण्यात, ते (संस्कृतच) भूत वर्तमानात आणण्यात नाही.