सर्वांचे मनापासून आभार! तुम्हा सगळ्यांना आनंद झाला हे बघून मलाही खूप आनंद वाटला!
प्रशासक महोदय,
कवितेची मांडणी बदललेली दिसतेय. पण सोबतच सर्व विरामचिन्हेही काढून टाकलेली दिसताहेत. विरामचिन्हांचा वापर कमी करणे ठीक, पण काही ठिकाणी ती गरजेची असतात.
उदा. "माय सावळी कधीची" अन् "माय सावळी, कधीची!!" यात विरामचिन्हांचा वापर भाव जास्त योग्य रितीने पोचवतो असे वाटते. चु.भु.द्या.घ्या.