-
-
सगळ्यांनीच ह्या वीशयावर तावातावाने आपली मते मांडली. बहूतांशीनी तोंड वेंगाडत रोशच व्यक्त केला आहे. पण 'मराठी साहीत्य परीशदेचे कार्यक्शेत्र समजून घेवून त्यांनी कोणती कामं करायला हवीत? असं वाटतं. त्या वीशयावर आता चर्चा सरकायला हरकत नाही.
उदाहरणार्थ :- सध्याच्या प्रसारमाध्यमातून, दूकानांच्या पाट्या, सरकारी वाहनांमध्ये (ट्रेन) मराठी भाषेचा व्याकरणाचे नीयम सांभाळणारं रूप दीसतंय का ते पहाणं. तसेच त्या चूका, त्रूटी संबंधीतांपर्यंत पोहचवण्याचं काम ह्या परीशदेच्या माध्यमातून होऊ शकतं का ते.
जसे कफ, वात व पीत्त यांचा जेव्हा मानवी शरीरात समतोल असतो तेव्हा माणूस नीरोगी असतो.'ब्राह्मण'(बूद्धीमान व नीतीवान), 'क्शत्रीय'(धूर्त व मूद्सूद्धी), 'वैश्य' (व्यवहार कूशल) व शूद्र (सामान्य जन) ह्यांच्या ध्येयनीष्ट संयोगानेच एखादा समाज नीकोप वाढू शकतो.
मराठीचा हा केंद्रवर्ती सन्मानाचा मूद्दा फक्त राजकीय पक्शांनीच उचलायला हवा ही मानसीकता बदलणं गरजेचं नाही का? Institustionalisation चं महत्त्व काय असतं, हे परप्रांतीयांकडून आपण कधी शीकून घेणार?
आपल्याला काय वाटतं?