कथेची मांडणीच एव्हढी उत्कृष्ट जमली आहे. आणि आई मुलातले नाते किती सुंदर रंगविले आहे.... इतका निरागस आणि लाघवी मुलगा हल्ली बघायला तरी मिळेल का? आताच्या मुलांना सारखा टी व्ही आणि काँप्युटर हवा नाहीतर फास्ट फूड हवे!